आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चंदीगडमध्ये 200 फूटी केक

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाताळाच्या निमीत्ताने चंदीगड येथे बुधवारी 201 फूटांचा लांबच लांब केक तयार करण्यात आला होता.सांताक्लॉजचा वेष परिधान करून आलेल्या शेकडो मुलांनी हा केक कापला.