आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जम्मू-काश्मीरच्या रायसी भागात बस दरीत कोसळून 22 प्रवाशांचा मृत्यू, अनेक जखमी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
श्रीनगर : जम्मू-काश्मीरच्या रायसी भागात गुरुवारी एक बस दरीत कोसळून 22 प्रवाशांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. राज्याचे मंत्री अजय नंदा यांनी दिलेल्या माहितीनुसार, या अपघातामध्ये अनेक प्रवासी जखमी झाले असून त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात येत आहे.
सविस्तर वृत्त लवकरच...
बातम्या आणखी आहेत...