आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चंदीगडमध्ये क्लासवरुन परतणाऱ्या 22 वर्षीय विद्यार्थिनीवर रिक्षात सामूहिक बलात्कार

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ही विद्यार्थिनी क्लास झाल्यानंतर मोहालीला जाण्यासाठी या रिक्षात बसली होती. (सांकेतिक छायाचित्र) - Divya Marathi
ही विद्यार्थिनी क्लास झाल्यानंतर मोहालीला जाण्यासाठी या रिक्षात बसली होती. (सांकेतिक छायाचित्र)

चंदीगड- क्लासवरुन परतणाऱ्या एका 22 वर्षीय विद्यार्थिनीसोबत रिक्षात सामूहिक बलात्काराची घटना घडली आहे. ही विद्यार्थिनी चंदीगड सेक्टर-37 येथून मोहाली येथे जाण्यासाठी या रिक्षात बसली होती. या रिक्षात ड्रायव्हर व्यतिरिक्त अन्य दोन व्यक्तीही होत्या. पेट्रोल भरण्याचा बहाणा करत या रिक्षाचालकाने रस्ता बदलला. त्यानंतर त्यांनी चाकूचा धाक दाखवत तिच्यासोबत छेडछाड केली. त्यानंतर सामूहिक बलात्कार करुन सेक्टर-63 येथे तिला फेकून ते फरार झाले. पोलिसांनी गँगरेपचा गुन्हा दाखल केला आहे.

 

पुढील स्लाईडवर आणखी फोटो आणि माहिती

बातम्या आणखी आहेत...