आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

छत्तीसगड: 25 वर्षीय महिलेने दिला पाच मुलींना जन्‍म, सोनोग्राफी झाली फेल

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रायपूर/अं‍बिकापूर - छत्तीसगडच्‍या सरगुजा जिल्‍ह्यात एका महिलेने एकावेळी चक्‍क पाच मुलींना जन्‍म दिला आहे. या मुलींची प्रकृती ठीक असली तरी वजन कमी असल्‍याची माहिती आहे. रेयर केस...
- लखनपूर ब्लॉकच्‍या बिनकरा-जमगला गावात उमेशकुमार राहतात.
- उमेशकुमार यांच्‍या पत्‍नी मनीता (25) 31 मार्चपासून हॉस्‍पिटलमध्‍ये होत्‍या.
- शनिवारी सकाळी 9.40 ते 10.19 या वेळेत त्‍यांनी पाच मुलींना जन्‍म दिला.
- सोनोग्राफीमध्‍ये ही माहिती स्‍पष्‍ट झाली नव्‍हती.
मुलींचे वजन कमी..
- या पाचही मुलींचे वजन कमी असल्‍याची माहिती वैद्यकीय सुत्रांनी दिली.
- पहिली मुलगी 1 किलो 300 ग्रॅम वजनाची आहे.
- दूस-या व तिस-या मुलीचे वजन 1 किलो 500 ग्रॅम आहे.
- चौथी मुलगी 1 किलो 200 ग्रॅम वजनाची आहे.
- पाचव्‍या मुलीचे वजन 1 किलो आहे.
- डॉक्टरांच्‍या माहितीनुसार ही Premature delivery आहे.
- वजन कमी असणे ही बाब गंभीर असल्‍याचे सिव्‍हिल सर्जन डॉ. पांडेय यांनी सांगितले.
महिलेची दुसरी डिलेव्‍हरी..
- या महिलेची ही दुसरी डिलेव्‍हरी आहे.
- दोन-तीन वर्षांपूर्वी या महिलेने एका मुलाला जन्‍म दिला होता.
- मात्र, हा मुलगाही मरण पावला होता.
पुढील स्‍लाइड्सवर पाहा, संबंधित फोटो..