आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

VIDEO: बोटीची वाट पाहत होते लोक, पुल तुटल्याने गेले नदीत वाहून; तिघांचा मृत्यू, 70 बेपत्ता

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पश्चिम बंगालमध्ये हुगली नदीत बोटीवर चढण्यासाठी बनवलेला लाकडी पूल तुटल्याने 70 जण नदीत वाहून गेले आहेत. तर या दुर्घटनेत तिघांचा मृत्यू झाला आहे. वाहून गेलेल्या लोकांमधील काहींना स्थानिक बोटीच्या मदतीने वाचवण्यात आले.

पुढील स्लाइडवर पाहा व्हिडिओ....

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...