आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पश्चिम बंगालात सापडले ३० बॉम्ब

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बाहारामपूर (प.बंगाल) - मुर्शिदाबाद जिल्ह्यातील सेकेंद्रा येथील शिवारात सुरक्षा रक्षकांना ३० जिवंत बॉम्ब सापडले. पुढच्या महिन्यापासून येथे विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू होईल. दोन मोठ्या पेट्यांमध्ये बॉम्ब लपवून ठेवल्याचे केंद्रीय सुरक्षा दलाच्या सूत्रांनी सांगितले. राज्यात निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सुरक्षा यंत्रणेत वाढ करण्यात आली आहे. सर्व बॉम्ब निष्क्रिय करण्यात आल्याचे स्थानिक पोलिस सूत्रांनी सांगितले.
बातम्या आणखी आहेत...