आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लॉ स्टूडंटवर \'निर्भया\'सारखा बलात्कार, नराधमांनी अनेक वार करुन आतडे काढले बाहेर

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
थिरुवनंतपुरम- केरळमधील एर्नाकुलममध्ये 30 वर्षीय लॉ स्टूडंटवर सामुहिक बलात्कार करून तिची निर्घृण हत्या करण्‍यात आल्याची घृणास्पद घटना घडली आहे. या सामूहिक बलात्कार व हत्याकांड प्रकरणाने दिल्लीतील 'निर्भया' प्रकरणाची सगळ्यांना आठवण ताजी झाली आहे.

मीडिया रिपोर्टनुसार, एर्नाकुलममध्ये तरुणीचा मृतदेह घराबाहेर सापडला होता. तरुणीच्या मृत शरीरावर 30 जखमा आढळल्या आहेत. नराधमांनी तिच्या गुप्तांगावर अनेक वार करून तिचे आतडे बाहेर काढले आहेत. याप्रकरणी पोलिसांनी दोन संशयीतांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.

पुढील स्लाइडवर वाचा, ताज्या झाल्या 'निर्भया'प्रकरणाच्या आठवणी...
बातम्या आणखी आहेत...