आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सुनेचे अवैध संबंध सासऱ्याने मुलाला सांगितले, चिडलेल्या मुलाने उचलले हे पाऊल

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

धमतरी - सुनेच्या अवैध संबंधांमुळे त्रस्त सासऱ्याने ही बाब आपल्या मुलाला सांगितली आणि म्हणाले की- तू दारूपेक्षा तुझ्या बायकोवर लक्ष दे, तर मुलाने वडिलांचीच हत्या केली. दारूच्या नशेत मुलाने वडिलांना एवढी बेदम मारहाण केली की, त्यांचा जागेवरच मृत्यू झाला. दांडक्याने वडिलांचा चेहरा छिन्नविछिन्न झाला होता. आरोपी पोलिसांसमोर सरेंडर केले.

 

असे आहे पूर्ण प्रकरण...
- ही घटना जिल्हा मुख्यालयापासून 30 किमी अंतरावरील केरेगाव परिसरातील बाजार कोरेडीह पथरापाराची आहे. येथे गुरुवारी रात्री 8 वाजता 35 वर्षीय नरेश कुमार मित्रांसह बसून दारू पित होते.
- इकडे वडील घरी आले आणि दारू पिणाऱ्या मुलाला पाहून त्याला समजावू लागले. ते म्हणाले की, दारू सोड आधी सुनेवर लक्ष दे.
- सुनेचे गावातील एका तरुणाशी अवैध संबंध आहेत. मुलाने दुर्लक्ष केल्याने वडील सुखलाल कमार (55) यांनी मुलाला थापड मारली.
- यामुळे चिडलेल्या नरेशने जवळच पडलेल्या दांडक्याने वडिलांना बेदम मारहाण सुरू केली. प्रकरण चिघळत असल्याचे पाहून त्याचे मित्र तिथून पळून गेले.
- इकडे नरेशने वडिलांना एवढे मारले की त्यांचा जागेवरच मृत्यू झाला. दांडक्याच्या प्रहारामुळे मृताचा चेहरा पूर्णपणे बिघडला होता.
- घरातून बाहेर निघालेल्या नरेशच्या हातात दांडके आणि त्यावर लागलेले रक्त गावकऱ्यांनी पाहिले.
- लोकांनी विचारल्यावर म्हणाला, मी बापाचा खून करून आलो आहे. गावकऱ्यांनी लगेच पोलिसांना फोन केला.
- घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले आणि मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवला. याप्रकरणी पोलिस अधिक तपास करत आहेत.

 

फोटो: अजय देवांगन

 

पुढच्या स्लाइड्सवर पाहा, संबंधित आणखी फोटोज...

बातम्या आणखी आहेत...