आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

38 इंचची मुलगी बनली नवरी, 3 वर्षांपासून सुरू होती love story

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नागौर (राजस्थान)- मंगळवारी एकादशीच्या दिवशी येथे एक अनोखे लग्न पार पडले. 3 फूटाच्या मुलीचा विवाह चार फूटाच्या मुलाशी झाला. मुलगा इंशुरन्स कंपणीत, तर मुलगी बॅकेत कॅशियर म्हणून काम करते. दोघांची love story तीन वर्षांपूर्वी जोधपूर येथून सुरू झाली होती.

- राजस्थानच्या नागौर शहरतील विजयवल्लभ चौकाजवळ राहणाऱ्या आकांक्षा भाटी यांची उंची केवेळ 3 फूट दोन इंच आहे
- आकांक्षा सध्या राजस्तान ग्रामीण बॅँकेत कॅशियर म्हणून काम करते. मंगळवारी संध्याकाळी त्याच्या घरी आणि माळी समाज भवनात अत्यंत धूमधडाक्यात विवाह पार पडला.
- आकांक्षाचे लग्न झुंझुनू जिल्ह्यातील उदयपुरवाटी तालुक्यातील जहाजा गावातील महेश कुमार सैनी याच्यासोत झाले. महेशची उंची 4 फूट दोन इंच आहे.
- आकांक्षाने सांगितले की, शिक्षण घेत असताना महेश कुमारला त्यांनी जोधपूरमध्ये तीन वर्षापूर्वी पाहिले होते. यानंतर बँकेत नोकरी सुरू केली तेव्हा पून्हा दोघांची भेट झाली. दोघांनाही एकमेकांवर प्रेम झाले. यानंतर घरच्यांनीही या दोघांच्या नात्याला परवानगी दिली.

कुटुंबाने दिला पाठींबा...
आकांक्षाला पुढे जाण्यासाठी तिच्या कुटुंबाने पुर्ण सहकार्य केले. ओंकार सिहं शिधक्षणासाठी अनेक शहरता राहिला. गुजरात, जयपूर, जोधपूरमध्ये त्याला स्पर्था परिक्षा देण्यासाठी देखील घरच्यांनी सहकार्य केले.

पुढील स्लाइडवर पाहा या अनोख्या लग्नाचे फोटोज्...
बातम्या आणखी आहेत...