आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राजस्थानात स्वाइन फ्लूचे 4 मृत्यू, एकूण बळी १५५

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जयपूर - राजस्थानात रविवारी स्वाइन फ्लूने चार जणांचा मृत्यू झाला. यामुळे राज्यातील या आजाराने बळी पडलेल्यांची संख्या १५५ वर पोहोचली आहे.
जयपूर, बिकानेरमध्ये एक-एक तर जोधपूरमध्ये दोघांचा मृत्यू झाला. उन्हाची तीव्रता वाढल्यानंतर स्वाइन फ्लूच्या रुग्णांची संख्या कमी होईल, असे डॉक्टरांनी म्हटले आहे.