आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

शिक्षकांनी रागावल्याने 11वीच्या वर्गातील 4 मुलींची आत्‍म‍हत्‍या, तामिळनाडुतील घटना

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

वेल्लूर- वर्गात सतत गैरहजर राहिल्याबद्दल शिक्षकांनी रागावले म्हणून अकरावीच्या ४ मुलींनी विहिरीत उडी मारून आत्महत्या केली. तामिळनाडूतील पनपक्कम उच्च माध्यमिक विद्यालयात ही घटना घडली. अग्निशमन दलाच्या जवानांनी विहिरीतून मृतदेह बाहेर काढले आहेत. प्राथमिक माहितीच्या आधारावर जिल्हा शिक्षणाधिकाऱ्यांनी मुख्याध्यापिका आणि वर्गशिक्षिकेला निलंबित केले. विद्यार्थी हजर राहत नसल्याबद्दल ११ विद्यार्थ्यांना पालकांना बोलावण्यास सांगितले होते. त्यातील ७ विद्यार्थ्यांनी माफी मागितली होती. तर चौघींनी आत्महत्या केली.

बातम्या आणखी आहेत...