आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

नोटबंदीमुळे होणार 5 लाँगटर्म फायदे आणि 5 शॉर्टटर्म तोटे, वाचा कोणते

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 500 आणि 1000 च्या नोटा बंद करण्याचा निर्णय जाहीर केल्यापासून संपूर्ण देशामध्ये या विषयावरच चर्चा सुरू आहे. अर्थतज्ज्ञ, व्यावसायिक अगदी सामान्य जनताही याच विषयावर चर्चा करत आहे. नोटा बंद करण्याच्या निर्णयाचा जर प्रत्येक सामान्य व्यक्तीवर परिणाम होतोय, त्याचप्रमाणे देशाच्या अर्थव्यवस्थेवर, जीडीपीवरही याचा मोठा परिणाम होणार आहे. आतापर्यंत समोर आलेल्या माहितीवरून या निर्णयाचे कोणते 5 लाँगटर्म फायदे होतील आणि कोणते 5 शॉर्ट टर्म तोटे होतील हे आम्ही आज सांगणार आहोत.

पुढील स्लाइड्सवर वाचा, नोटबंदीच्या निर्णयाचे 5 लाँगटर्म फायदे आणि 5 शॉर्टटर्म तोटे, वाचा कोणते...
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...