आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बेडरुममधील हे दृश्य पाहून भावजय हरपली शुद्ध; रक्ताच्या थारोळ्यात पडले होते 5 मृतदेह

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अलाहाबाद- भंगारचे व्यापारी मो.मुहर्रम यांच्या फॅमिलीतील 5 जणांची धारदार शस्त्राने वार करून गेल्या वर्षी निर्घृण हत्या करण्यात आली होती. मुहर्रम यांची पत्नी गंभीर जखमी झाली होती. या घटनेला वर्ष झाले आहे.

दिवस उजाडला तरी अजून कोणी कसे उठले नाही, हे पाहाण्यासाठी मुहर्रम यांची वहिनी त्यांच्या घरी आली. बेडरुममध्ये पाहाते तर काय तिला पाच मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडलेले दिसले. ते पाहून ती ओरडतच बाहेर आली. 'सगळ्यांना ठार मारले', असे म्हणत तिने शुद्ध हरपली.

काय होते हे प्रकरण...?
- भंगारचे व्यवसाय करणारे मो.मुहर्रम यांच्या फॅमिलीत हे हत्याकांड घडले होते.
- सकाळी खूप उशीर झाला तरी अजून सगळे कसे उठले नाही, हे पाहाण्यासाठी मुहर्रम यांच्या भावाची पत्नी बेडरुमकडे गेली.
- बेडरुममध्ये पाच जणांचे मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडलेले पाहून ती ओरडतच बाहेर आली. 'सगळ्यांना ठार मारले', असे म्हणत तिने शुद्ध हरपली.
- मुहर्रम (40), शुभम (17), नंदनी (16), छोटू (13), बल्लू (10) अशी मृत व्यक्तींची नावे होती. तर दिद्दिया (35) या गंभीर जखमी झाली होती.

प्रॉपर्टीच्या वादातून घडले हत्याकांड
-प्रॉपर्टीच्या वादातून हे हत्याकांड घडल्याचे एसपी राजेश यादव यांनी सांगितले होते.

पुढील स्लाइड्‍सवर पाहा... कसे घडले होते या घटनेशी संबंधित फोटोज...
बातम्या आणखी आहेत...