आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

काँग्रेस आणि पाटीदारांमध्ये या 5 कारणांमुळे पडली ठिणगी, वाचा नेमके काय घडले

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अहमदाबाद - गुजरातमध्ये काँग्रेसने उमेदवारांची पहिली यादी जाहीर करताच पाटिदारांचा संताप उसळला आणि एकच गोंधळ सुरू झाला. काही तासांपूर्वीच आघाडीबाबत एकमत झाल्याच्या बातम्या आल्या होत्या, पण यादी जाहीर झाल्यानंतर अचानक तोडफोड झाल्याचे पाहायला मिळाले. हार्दिक पटेल यांच्या पाटिदार अनामत आंदोलन समितीच्या सदस्यांनी काँग्रेसतच्या सूरतमधील कार्यालयाबाहेर गोंधळ आणि तोडफोड केली. आहमदाबाहमघध्येही यामुद्द्यावरून बराच गदारोळ झाला. 


सायंकाळी पावणेसात वाजता पाटीदार अनामत आंदोलनाशी (पास) आघाडी झाल्याचा दावा काँग्रेसने केला आणि रात्री ११ वाजता ७७ उमेदवारांची यादी जाहीर केली. यात हार्दिकचे दोन सहकारी ललित वसोया व अमित पटेल यांचीच नावे होती. ही माहिती मिळताच हार्दिकचे कार्यकर्ते संतापले. काँग्रेसने परस्पर यादी जाहीर केल्याचा आरोप करत काही कार्यकर्त्यांनी सुरतमध्ये काँग्रेस कार्यालयाची तोडफोड केली.


पुढील स्लाइड्सवर वाचा, काँग्रेस आणि पाटीदारांमध्ये दरी निर्माण होण्यामागची कारणे...

बातम्या आणखी आहेत...