आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • 5 Thousand Kg Cake For New Year Celebration In Hisar

हे खेळाचे मैदान नाही; आहे 5 हजार किलोचा केक, जनावरांनी खाल्‍ला !

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भिवानी - भिवानी महापंचायत आणि गोशाळा धाम दिनोदने नव वर्षाची अफलातून सुरुवात केली. महापंचायत आणि गोशाळा धामच्‍या सदस्‍यांनी गुरुवारी गोशाळेमध्‍ये पाच हजार किलोचा केक कापला. बाजरी, गुळ, चुरी, खल आणि हरभरे मिश्रित हा केक होता.
केक कापण्‍यापूर्वी सुरुवातीला यज्ञ झाला. ज्‍यामध्‍ये साधू आणि गावक-यांनी आहूती टाकली. त्‍यानंतर गायनाचा कार्यक्रम झाला. गोधामचे संचालक मास्टर रामफल व रामभगत महाराज गोरक्षेविषयी माहिती पटवून दिली.
केक बनवायला लागले 3 दिवस
केक गोलाकार असून त्‍याचा घेरा किमान पन्‍नास फुट होता. हा महाकाय केक तयार करायला 3 दिवस लागले. 20 कढईमध्‍ये सरसोच्‍या तेलामध्‍ये या केकची निर्मिती केल्‍या गेली.
पुढील स्लाइड्सवर पाहा, केक आणि कार्यक्रमाचे photos..