आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हा आहे 6 फुट 6 इंच उंच रिंकू, असा पकडतो सिलिंग फॅन, पाहा PHOTO

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फतेहाबाद- फतेहाबादमधील धांगड येथील 20 वर्षीय रिंकू याची उंची 6 फुट 6 इंच आहे. छताच्‍या पंख्‍यालाही तो सहज हात लावू शकतो. रिंकूचा दावा आहे की, तो या परिसरात सर्वात उंच युवक आहे. रिंकूला त्‍याचे मित्र आधी लंबू म्‍हणून चिडवतात. मात्र परिसरातील लोक याला याच्‍या उंचीवरून ओळखतात..
आजोबा, बाबांची उंचीही 6 फुट..
- रिंकूच्‍या कुटूंबात आजोबा, वडील व त्‍याचा भाऊही 6 फुट उंच आहे.
- मात्र रिंकूची उंची त्‍यांच्‍यापेक्षा 3 इंचांनी अधिक आहे.
- त्‍याचे आजोबा दयाराम यांची उंची 6 फुट 3 इंच होती .
- वडील कृष्ण कुमार यांची उंची 6 फुट 1 इंच आहे.
- मोठा भाऊ प्रवीणकुमारची उंचीही 6 फुट 3 इंच आहे. तो सैन्यात आहे.
पुढील स्‍लाइड्सवर क्‍लिक करून पाहा, इतर फोटो..........