आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • 7 OF The Most Mysterious Places In India Land Of Snakes And Roopkund Lake Skeleton

कुठे 'कवट्यांचा तलाव', 'तरंगणारे खांब' तर कुठे सापांचे गाव; ही आहेत देशातील ही 7 रहस्यमय स्थळे

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कवट्यांचा तलाव - Divya Marathi
कवट्यांचा तलाव
जगात रहस्यमय आणि चित्रविचित्र अशी  अनेक ठिकाणे आहे ज्यांच्याबद्दलचे कोडे अजूनही सुटलेले नाही. भारतही त्याबाबतीत मागे नाही. जगातील सात आश्चर्य प्रसिद्ध आहेत, आज आम्ही तुम्हाला 7 अशा ठिकाणांची माहिती देणार आहोत, जे अजूनही रहस्य बनलेले आहेत. यातील काही ठिकाणी मानवी कवट्यांनी भरलेले तळे आहे तर काही ठिकाणी फक्त साप आणि सापच दिसतात.
 
हे आहे मानवी कवट्यांनी भरलेले तळे.... 
उत्तराखंडच्या चमोली जिल्ह्यात रुपकुंड तलाव आहे. या तलावाला 'खोपडी की झील' अर्थात कवट्यांचा तलाव म्हटले जाते. हा तलावात कवट्या कशा आल्या आणि एवढ्या कवट्या आजही येथे कशा दिसतात हे रहस्यच आहे. येथे 600 वर्ष पुरातन मानवी कवट्या सापडलेल्या आहेत.
 
पुढील स्लाइडमध्ये जाणून घ्या, अशाच 6 रहस्यमयी स्थळांबद्दल 
बातम्या आणखी आहेत...