आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • 77 Year Old Manipur Minister Marries 24 Year Old Nurse

77 वर्षीय मंत्र्याने केला 24 वर्षीय नर्सशी विवाह

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इम्फाळ - मणिपूरचे 77 वर्षांचे आरोग्य आणि कुटुंब कल्याणमंत्री फुंगजाथंग तोन्सिंग यांनी 53 वर्षांनी लहान नर्सशी शुक्रवारी विवाह केला. इम्फाळमध्ये झालेल्या विवाह समारंभाला मणिपूरचे मुख्यमंत्री ओकराम इबोबी सिंह यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.