आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जयललिता: तामिळ सिनेमात हाफ स्लीव्ह, स्कर्ट घालणारी पहिली अभिनेत्री

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
चेन्नई- तामिळनाडूच्या मुख्यमंत्री जे जयललिता यांना रविवारी (4 डिसेंबर) हृदयविकाराचा तीव्र झटका आला. नंतर त्यांची प्रकृती चिंताजनक झाली आणि सोमवारी मध्यरात्री त्यांचे निधन झाले. 68 वर्षीय जयललिता यांच्यावर 22 सप्टेंबरपासून अपोलो हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु होते.

जयललिता यांना दुसरा हृदयविकाराचा झटका आल्याचे वृत्त समजताच अपोलो हॉस्पिटलबाहेर समर्थकांनी गर्दी केली आहे. या अनुषंगाने आम्ही आपल्यासाठी जयललिता यांच्याशी संबंधित खास फॅक्ट्‍स घेऊन आलो आहेत, ते कदाचित आपल्याला माहीत नसावेत.

सर्व एक्झिट पोलचे अंदाज चुकीचे ठरले...
2016 मध्ये तामिळनाडू विधानसभेच्या झालेल्या निवडणुकीत सर्व एक्झिट पोलचे अंदाज चुकीचे ठरले होते. मुसंडी मारत अम्मा तब्बल सहाव्यांदा मुख्यमंत्री बनल्या.

पुढील स्लाइडवर वाचा... आईच्या प्रेेरणेने आल्या सिनेमात...'अम्मो'च्या झाल्या 'अम्मा'

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...