आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • 10 Photos: एवढा भयंकर होता अपघात, असे पडलेले होते निरागस मुलांचे मृतदेह, After Kushinagar Accident Photos

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

10 Photos: एवढा भयंकर होता अपघात, असे पडलेले होते निरागस मुलांचे मृतदेह

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लखनऊ - उत्तर प्रदेशच्या कुशीनगरमध्ये गुरुवारी एका मानवरहित रेल्वे क्रॉसिंगवर मोठा अपघात झाला. रेल्वे आणि स्कूल व्हॅनच्या धडकेत 13 शालेय विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला. यात 8 जणांची प्रकृती चिंताजनक आहे. ज्या रेल्वेने व्हॅनला धडक मारली, ती सीवानहून गोरखपुरला जात होती. 55075 पॅसेंजर ट्रेन होती. ,

 

फोटोंमधून पाहा, अपघातानंतर किती भयंकर होती परिस्थिती... 

 

प्रकरणाची चौकशी होईल...
रेल्वेमंत्री पीयूष गोयल म्हणाले, 'मी वरिष्ठ अधिकाऱ्यांना या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी सांगितले आहे. मृत मुलांच्या कुटुंबीयांना रेल्वेकडून 2-2 लाख रुपयांची आर्थिक मदत दिली जाईल.'

 

पूर्वीही झाले आहेत अपघात
- 19 जून 2017 रोजी एटा जिल्ह्यात ट्रक आणि स्‍कूल बसच्या धडकेत 12 विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला होता. या अपघातात स्कूलबस ड्रायव्हरही ठार झाला.
- जुलै 2016 मध्ये वाराणसी-अलाहाबाद केअरमऊ रेल्वे क्रॉसिंगवरही मुलांनी भरलेल्या स्‍कूल व्हॅनला रेल्वेची धडक बसली होती. अपघातात 10 मुलांचा मृत्यू झाला होता. अनेकजण गंभीररीत्या जखमी झाले होते. येथेही मानवरहित रेल्वे क्रॉसिंग होती.

 

पुढच्या स्लाइड्सवर फोटोंमधून पाहा, अपघातानंतर किती भयंकर होती परिस्थिती...  

बातम्या आणखी आहेत...