आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

11 पानांची सुसाइड नोट लिहूण, तरूणीने घेतली रेल्वेसमोर उडी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

वलसाड- येथील रेल्वे स्टेशन जवाहर धक्काजवळ एका 17 वर्षीय तरूणीने रेल्वेखाली उडी घेऊन आत्महत्या केली. सदर तरूणी अॅक्टीवावरून रेल्वे स्टेशनला पोहोचली होती. रेल्वे येताच तिने ट्रॅकवर उडी घेतली. आद्याप या आत्महत्येमागचे कारण समजू शकले नाही. 


ती शांत बसलेली होती....
लोकांनी पाहिले की एक तरूणी आपल्या अॅक्टीवावरून रेल्वे स्थानकात पोहोचली. तिथे ती शांततेत एका ठिकाणी बसलेली होती. तेवढ्यात एक ट्रेन आली आणि तिने अचानक त्या गाडीसमोर ट्रॅकवर उडी घेतली. तिला असे करताना पाहून आसपासचे लोक धावत आले. तात्काळ 108 नंबरला माहिती दिली. तरूणीच्या मृतदेहाची तपासनी केली, तेव्हा तिच्याजवळ एक 11 पानाची सुसाइड नोट मिळाली आहे. आद्याप तिच्या कुटुंबीयांशी संपर्क होऊ शकलेला नाही. 

 

पुढील स्लाइडवर पाहा संबंधीत फोटोज्...

बातम्या आणखी आहेत...