आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

माथेफिरू तरूणाने केली प्रेयसीला बेदम मारहाण, नंतर चाकूने कापला स्वत:चा गळा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

धमतरी- व्हॅलेंटाइंस डे च्या दुसऱ्या दिवशी गुरूवारी प्रेयसीला भेटण्यासाठी गेलेल्या माथेफिरू तरूणाने आधी तिला बेदम मारहाण केली. नंतर चाकून वार करून तिला रक्तभंबाल केले आणि त्यानंतर स्वत:चा देखील गळा कापून घेतला. घटनेनंतर दोघांची अवस्था गंभीर आहे. दोघांना रायपूरच्या हॉस्पीटलमध्ये रेफर करण्यात आले आहे. सध्या या घटनेविषयी कोणीच काहीही बोलण्यास तयार नाही.


जाणून घ्या संपूर्ण प्रकरण...
- 27 वर्षीय हेमंत ध्रुव गुरूवारी सायंकाळी 4 वाजेच्या दरम्यान जवळच राहणाऱ्या 15 वर्षीय अल्पवयीन तरूणीला भेटण्यासाटी तिच्या घरी गेला.
- त्यावेळ अल्पवयीन तरूणीच्या घरी कोणीच नव्हते. तिची आई काही कामानिमित्त बाहेर गेलेली होती.
- आरोपी आणि तरूणीत कुठल्या तरी करणावरून वाद झाला. या दरम्यान आरोपीने तिच्या डोक्यावर एका जड वरस्तून वार केला आणि तिला बेदम मारहाण केली.
- मारहाण केल्यानंतर आरोपीने तरूणीच्या पोटात चाकून भोकसून अनेक वार केले. यानंतर त्याने स्वत:चा गला कापून घेतला.
- हे सर्व पाहिल्यानंतर शेजाऱ्यांनी 108 नंबरवर कॉल करून अॅम्बुलंस बोलवली आणि पोलिसांना सुचना दिली. तसचे दोघांना घेऊन रूग्नालयाद दाखल केले.
- दोघांची हालत अतिशीय गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे. पुढील उपचारासाठी त्यांना रायपूर येथे हवलण्यात आले आहे.
- घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिसांनी स्थळाला सील केले. सध्या प्रकरणात काहीही बोलण्यास कोणीही तयार नाही.


फोटो : अजय देवांगन
पुढील स्लाइडवर पाहा संबंधीत फोटोज्...

बातम्या आणखी आहेत...