Home | National | Other State | 4000 Cr Rupees Scam Convicted EX Chief Minister Madhu Koda And His Youngest Mla Wife Story

हे आहेत 4000 कोटींच्या घोटाळ्याचे आरोपी माजी मुख्यमंत्री, पत्नी सर्वात कमी वयाच्या आमदार

दिव्य मराठी वेब टीम | Update - Dec 14, 2017, 02:22 PM IST

दिल्लीच्या विशेष न्यायालयाने कोळसा घोटाळ्यातील एका प्रकरणात झारखंडचे माजी मुख्यमंत्री मधू कोडा यांच्यासह 4 जणांना दोषी

 • 4000 Cr Rupees Scam Convicted EX Chief Minister Madhu Koda And His Youngest Mla Wife Story
  झारखंडचे मुख्यमंत्री राहिलेले मधु कोडा यांच्या पत्नी गीता कोडा आमदार आहेत.

  रांची - दिल्लीच्या विशेष न्यायालयाने कोळसा घोटाळ्यातील एका प्रकरणात झारखंडचे माजी मुख्यमंत्री मधू कोडा यांच्यासह 4 जणांना दोषी ठरवले आहे. ते 14 सप्टेंबर 2006 पासून ते 27 ऑगस्ट 2008 पर्यंत 709 दिवस झारखंडचे मुख्यमंत्री राहिले. त्यांनी तब्बल 4000 कोटी रुपयांचा घोटाळा केला. दुसरीकडे, त्यांच्या पत्नी सर्वात कमी वयाच्या आमदार राहिलेल्या आहेत.

  मुख्यमंत्री असताना पतीचा पराभव अन् पत्नीचा झाला विजय...
  - डिसेंबर 2014 मध्ये झारखंड विधानसभा निवडणुकीत अनेक दिग्गजांचा विजय झाला होता, तर अनेक नेत्यांना आपल्याच बालेकिल्ल्यात पराभवाचे तोंड पाहावे लागले होते.
  - यात मझगांव मतदारसंघातून निवडणूक लढलेल्या माजी मुख्यमंत्री मधु कोडा यांचा निकालही चकित करणारा ठरला. ते या मतदारसंघातून झामुमोच्या नीरल पूर्तीमधून हरले. दुसरीकडे, त्यांच्या पत्नी गीता कोडा यांचा जगन्नाथपूर मतदारसंघातून विजय झाला होता.
  - 2009 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत गीता कोडा पहिल्यांदा पक्षाकडून निवडणुकीच्या मैदानात उतरल्या. त्यांनी आपल्या प्रतिस्पर्धी उमेदवाराचा 25 हजार मतांनी पराभव केला होता.
  - त्या तेव्हा पहिल्यांदा आमदारच बनल्या नाहीत, तर झारखंडच्या सर्वात कमी वयाच्या आमदार होण्याचा विक्रमही त्यांच्या नावे नोंदला गेला. त्या वेळी त्यांचे वय फक्त 25 वर्षे होते.

  पुढच्या स्लाइड्सवर पाहा, संबंधित आणखी फोटोज...

 • 4000 Cr Rupees Scam Convicted EX Chief Minister Madhu Koda And His Youngest Mla Wife Story

  मधु कोडा आणि त्यांच्या पत्नी गीता यांचा रेअर फोटो.

 • 4000 Cr Rupees Scam Convicted EX Chief Minister Madhu Koda And His Youngest Mla Wife Story

  एका कार्यक्रमादरम्यान मधु कोडा अॅक्ट्रेस कोयना मित्रासह.

 • 4000 Cr Rupees Scam Convicted EX Chief Minister Madhu Koda And His Youngest Mla Wife Story

  एकूण 709 दिवस मधु कोडा झारखंडचे मुख्यमंत्री राहिले.

 • 4000 Cr Rupees Scam Convicted EX Chief Minister Madhu Koda And His Youngest Mla Wife Story

  क्रिकेटपटू महेंद्रिसिंग धोनी सोबत मधु कोडा.

 • 4000 Cr Rupees Scam Convicted EX Chief Minister Madhu Koda And His Youngest Mla Wife Story

  मधु कोडा यांचा शेती करतानाचा फोटो खूप व्हायरल झाला होता.

Trending