आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अशी असते आईची माया, मृतदेहाजवळ झोपी गेला 5 वर्षाचा चिमुरडा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

दिल्ली- हैदराबादहून एक असा मार्मिक फोटो समोर आला आहे, जो पाहून तुमच्या डोळ्यात पाणी आल्याशीवाय राहणार नाही. सोशल मीडियात एक फोटो व्हायरल होत आहे. यात एक 5 वर्षाचा मुलगा आपल्या आईच्या मृतदेहाशेजारी आरामात झोपलेला दिसत आहे, त्याची आई आता या जगात नाही याची त्याला कल्पना देखील नाही. 


हॉस्पिटलबाहेर सोडून गेला लिवइन पार्टनर...
प्रकरण हैदराबाद येथील उस्मानिया हॉस्पिटलचे आहे. मीडिया रिपोर्टनुसार, येथे 36 वर्षाची समीना सुल्तानाला तिचा लिव इन पार्टनर रविवारी सायांकाळी हॉस्पिटलसमोर सोडून पळून गेला. त्यानंतर येथे उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला.


3 वर्षांपूर्वी पतीने सोडले होते...
समीनाच्या पतीने तिला तीन वर्षांपूर्वी सोडले होते, असे सांगण्यात येत आहे. तेव्हापासून ती आपला मुलगा शोएबसोबत आपल्या लिवइन पार्टनरसोबत राहत होती.

 

आईच्या डेडबॉडीजवळ झोपला मुलगा
तसेच, समीनाच्या मृत्यूनंतर हॉस्पिटलच्या स्टाफने शोएबला खुप समजावले, परंतु तो आपल्या आईला सोडण्यास तयारच झाला नाही. यानंतर तो आईच्या मृतदेहाला लपेटून झोपून राहिला. तेव्हा तेथे उपस्थित लोकांनी हे मार्मिक क्षण कॅमेरॅत कैद केले.


पुढील स्लाइडवर पाहा संबंधीत फोटोज...

बातम्या आणखी आहेत...