आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

9 वर्षीय बालिकेवर बलात्कार; 55 वर्षांच्य अाराेपीने गळफास घेऊन केली अात्महत्या

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गुंटूर - अांध्र प्रदेशातील गंुटूर जिल्ह्यातील दचेपल्ली गावात नऊवर्षीय बालिकेवर बलात्कार करणाऱ्या ५५ वर्षाच्या अाराेपीने झाडाला गळफास घेऊन शुक्रवारी अात्महत्या केली. अानम शुभय्या असे त्याचे नाव असून, ताे रिक्षा चालवत हाेता. बुधवारी रात्री त्याने संबंधित बालिकेला चाॅकलेटचे अामिष दाखवून अापल्यासाेबत घेऊन जात तिच्यावर बलात्कार केल्याचा अाराेप हाेता. तसेच घटनेनंतर ताे पसार झाला हाेता. याप्रकरणी त्याच्या अटकेसाठी नागरिकांनी अनेक तास महामार्गावर चक्का जाम अांदाेलन केले. पीडित बालिकेवर रुग्णालयात उपचार सुरू अाहेत.
बातम्या आणखी आहेत...