आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मैत्रीच्या आडून बनवला अश्लील MMS, ब्लॅकमेलिंगमुळे त्रस्त होऊन तरुणीने उचलले हे पाऊल

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

यूपीच्या मुरादाबादमधील कुंदरकी येथील ही घटना आहे. येथे एका तरुणाने मैत्रीच्या आडून एका मुलीचा अश्लील व्हिडिओ बनवला. व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देऊन तरुण अनेक दिवसांपासून मुलीला ब्लॅकमेल करत होता. याची तक्रार तरुणीने आपल्या कुटुंबीयांकडेही केली. यानंतर मुलीच्या कुटुंबीयांनी मुलाला समजावण्याचे खूप प्रयत्न केले, परंतु तो ऐकला नाही. यामुळे त्रस्त होऊन तरुणीने आपल्या घराच्या छतावरून उडी मारली. या घटनेत तरुणीचे दोन्ही पाय फ्रॅक्चर झाले. पीडितेच्या वडिलांनी पोलिसांनी घटनेबाबत सर्व माहिती दिली. यानंतर पोलिसांनी आरोपी अक्रमला अटक केली आहे. तथापि, यानंतर आरोपी अक्रमने मुलीच्या वडिलांनीही जिवे मारण्याची धमकी दिली आहे. 

 

Courtesy-UP UK Live 

 

पुढच्या स्लाइड्वर पाहा, घटनेची माहिती सांगणारा व्हिडिओ...