आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Accident Video 7 People Dead After Landslide Hits Sehar Baba Waterfall Near Riasi Jammu

Shocking Video: धबधब्याखाली हुंदडत होते पर्यटक, दरड कोसळून 7 जण ठार, 50 जखमी

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जम्मू - जम्मू-काश्मीरच्या रियासी जिल्ह्यातील सियार बाबा धबधब्यावर झालेल्या अपघातात 7 जण ठार झाले. या दुर्घटनेत 50 पर्यटकही जखमी झाले आहेत. धबधब्याखाली हे पर्यटक अंघोळ करत होते, तेवढ्यात दरड कोसळून टेकडीचा एक भाग थेट अंघोळ करत असलेल्या लोकांवर कोसळला. 

रियासी जिल्ह्याचे वरिष्ठ पोलिस अधीक्षक ताहिर सजाद भट यांनी सांगितले की, सुटीचा दिवस असल्याने येथे मोठ्या संख्येने पर्यटकांनी गर्दी केली होती. बहुतांश लोक धबधब्याखाली अंघोळ करत होते. परंतु तेवढ्यात ही दरड कोसळली.

 

पुढच्या स्लाइडवर पाहा, संबंधित व्हिडिओ व Photos...

 

बातम्या आणखी आहेत...