आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुलांना मारायचे नाही, त्यांना दगडफेकीपासून दूर ठेवा, लष्करी अधिकाऱ्याचा Video

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नॅशनल डेस्क - येथे तैनात असलेल्या लष्करी अधिकाऱ्याचा व्हिडिओ सध्या व्हायरल होतोय. यात तो गावातील काही लोकांना समजावताना दिसत आहे. अधिकाऱ्यांकडे तक्रार करम्यासाठी आलेल्या लोकांना त्यांनी लहान मुलांना दगडफेकीपासून दूर ठेवण्याचा सल्ला दिला.

 

काश्मीरमध्ये दहशतवादी तुमच्या मुलांना मारत आहेत, पण लष्कर तुमच्या सुरक्षेसाठी तैनात आहे, असेही ते म्हणाले. हे अधिकारी कोण याबाबत मात्र अद्याप काहीही समोर आलेले नाही. 

अधिकाऱ्याने काश्मिरींना म्हटले, तुम्हीला आम्हाला जे बोलू शकता असे दहशतवाद्यांसमोर कधीही बोलू शकणार नाही. निर्दोष मारले जावे अशी आमची इच्छा नाही. सीलममध्ये दहशतवाद्यांनी एका निर्दोष व्यक्तीला मारले. त्याची 5 मुले आहेत. तुम्हीही तुमच्या मुलांसाठीच आलात ना. तुम्ही कोणत्या युद्धाबाबत बोलत आहात. आम्ही तुम्हाला वाचवण्याचा प्रयत्न करत आहोत, मारणारा तर वेगळाच आहे. तुमची मुले पोलिसांना मिळाली म्हणून वाचली. दगडफेक करत असते आणि एखाद्याने गोळी मारली असती तर तुम्ही रडत बसलेले असता. 

बातम्या आणखी आहेत...