आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तरूण-तरूणी आणि भाऊ, व्हॅलेंटाइन डे वर व्हायरल झाला हा Video

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मथुरा(उत्तर प्रदेश)- मथुरामध्ये व्हॅलंटाटाइन डे ला एका तरूणाच्या धुलाईचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. व्हिडिओत तरूणीचा भाऊ एका तरूणाची धुलाई करताना दिसत आहे आणि तरूणीच्या पाया पडून माफी मागण्यासा सांगत आहे. 27 सेकंदाचा हा व्हिडिओ शहरातील कंकाळी परिसरातील आहे.


असे आहे संपूर्ण प्रकरण...
- व्हिडिओमध्ये एक तरूण दुसऱ्या तरूणाची धुलाई करत आहे आणि तरूणी शेजारी उभी आहे.
- मिळालेल्या माहितीनुसार, धुलाई होत असलेला तरूण अनेक दिवसांपासून तरूणीला फोन करून त्रास देत होता.
- याविषयी तरूणीच्या भावाला कळाले तेव्हा त्याने व्हॅलेंटाइन डेच्या एक दिवस आधी तरूणाच्या भावाने त्रास देण्याऱ्या तरूणाची धुलाई केली.
- मारहण करताना छेडछाड करणाऱ्या तरूणीला तरूणीचा भाऊ तरूणीच्या पाया पडून माफी मागण्याविषयी सांगत आहे.
- मारहाण झालेला तरूण या दरम्यान दोन वेळा तरूणीच्या पाया पडून माफी मागताना दिसत आहे, त्यानंतर तरूणीच्या भावाने त्याला सोडून दिल्याचे व्हिडिओत दिसत आहे.


रस्त्यावरून जाणाऱ्यांनी बनवला व्हिडिओ, सोशल मीडियावर केला व्हायरल...
- या घटनेचा व्हिडिओ रसत्याने जाणाऱ्या एक जणाने शुट केला आणि सोशल मीडियावर व्हायरल केला.
- तसेच, घटनास्थळावरून एका दुकानदाराने सांगितले की, श््याम नावाचा एक तरूणी अनेक दिवसांपासून तरूणीला त्रास देत होता. यानंतर तरूणीने भावाच्या मदतीने त्याला धडा शिकवाला आणि माफी मागायला लावली.
- एसपी श्रवण कुमार सिंह यांनी सांगितले की, तरूणाचे आणि तरूणीचे भाडण होते. तो फोन करून तरूणीला त्रास देत होता. नंतर दोघांमध्ये वाद झाला होता. व्हिडिओची चौकशी करण्यात येत आहे.


पुढील स्लाइडवर पाहा संबंधीत फोटो आणि व्हिडिओ...

बातम्या आणखी आहेत...