आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

CCTV : चुलत बहिणीबरोबर अफेयर, त्याने रस्त्यातच अडवून केली जिगरी मित्राचा Murder

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सूरत - गुजरातमध्ये 22 वर्षाच्या एका तरुणाची त्याच्याच जिगरी मित्राने हत्या केल्याचे समोर आले आहे. मृताचे नाव फय्याज तर आरोपीचे नाव अशरफ आहे. फय्याज हा अशरफच्या चुलत बहिणीवर प्रेम करत होता. दोघांच्या कुटुंबीयांनाही या नात्यावर काहीही आक्षेप नव्हता. पण आरोपीला जेव्हा हे समजले तेव्हा तो हे सहन करू शकला नाही. 19 जूनला आरोपीने खुलेआम फय्याजवर चाकूने हल्ला केला. हॉस्पिटलमध्ये पोहोचण्यापूर्वी त्याचा मृत्यू झाला होता. या घटनेचे सीसीटिव्ही फुटेज समोर आले आहे. त्यात अशरफने कशाप्रकारे फय्याजला रसत्यात अडवून त्याची हत्या केली हे स्पष्ट दिसत आहे. 

 

पुढील स्लाइड्सवर पाहा, कशी घडली घटना...

बातम्या आणखी आहेत...