आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

नशीब बलवत्तर : दुचाकीस्वाराच्या अंगावरून गेली बस, पण त्याला काहीही झाले नाही

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

गाडी चालवताना वेग मर्यादा पाळायला हवी गाडी फार वेगाने चालवू नये असे वारंवार सांगितले जात असते. पण अनेकदा लोक या सल्ल्याकडे सोयीस्करपणे दुर्लक्ष करतात. अशावेळी अनेकदा अपघाताचा सामना करावा लागतो. पण काही लोकांचे नशीबच एवढे बलवत्तर असते की, मोठ्या अपघातातूनही ते बचावतात. पण तुम्ही असे करू नका, कारण सर्वांचे नशीब सारखे नसते बरं का!

बातम्या आणखी आहेत...