आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गायीने दिला एक डोळा असलेल्या वासराला जन्म, हा व्हिडिओ होतोय व्हायरल, पाहायला उडाली झुंबड

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लातेहार (झारखंड) - सिसी पंचायतीतील कल्याणपूर गावात एका गायीने विना नाकाच्या आणि एका डोळ्याच्या बछड्याला जन्म दिला. विचित्र बछड्याच्या जन्माची बातमी वाऱ्यासारखी परिसरात पसरली. बछड्याला पाहायला गावकऱ्यांनी भलीमोठी गर्दी केली होती, तथापि, जन्मानंतर काळी वेळाने बछड्याचा मृत्यू झाला. 

 

शेवटच्या स्लाइड्सवर पाहा, एका डोळ्याच्या वासराचा व्हायरल VIDEO

 

-बछड्याचा जन्म 6 फेब्रुवारी रोजी झाला होता. गुरुवारी याचा व्हिडिओ व्हायरल झाला. 
-बछड्याला फक्त एकच डोळा होता, नाक नव्हते. ते दूध प्यायला असमर्थ होते. त्याला बॉटलच्या मदतीने दूध पाजण्यात आले, परंतु त्याचा जीव वाचू शकला नाही.
-तथापि, याआधीही देशातील अनेक भागातून असे वृत्त आलेले आहे. मागच्या वर्षीच उदयपुरात अशा बछड्याचा जन्म झाला होता. त्याला 4 डोळे आणि दोन तोंड होते.
-डिलिव्हरीनंतर दोन तोंड असलेला बछडा पाहून सर्वच आश्चर्यचकित झाले होते. ते बछडे दोन्ही तोंडांनी आळीपाळीने दूध पीत होते.

फोटो/वीडियो: अमित सिन्हा.

 

पुढच्या स्लाइड्सवर पाहा, या घटनेचे आणखी फोटोज व शेवटी व्हिडिओ... 

बातम्या आणखी आहेत...