आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पत्नीच्या डोक्यावर रिव्हॉल्वर रोखली गेली तेव्हा पती करु लागला गुंडांना विनवणी

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वाराणसी (उत्तर प्रदेश) - येथील वर्दळीच्या श्रीनगर कॉलनी भागात एका बाइकवर दोन जण आले. त्यांनी एका महिलेच्या डोक्यावर बंदूक ठेवत सोनसाखळी चोरुन नेली. बाइकवर आलेल्या दोन्ही गुंडांकडे रिव्हॉल्वर होती. जेव्हा महिलेचा पती आणि इतर लोक गुंडांना पकडण्यासाठी पुढे आले तेव्हा त्यांनी त्यांच्यावर रिव्हॉल्वर रोखली. या घटनेनंतर महिला एवढी घाबरली की तिने पोलिसात तक्रार देण्यासही नकार दिला. या घटनेचा व्हिडिओ समोर आल्यानंतर पोलिसांनी स्वतः दखल घेऊन या प्रकरणाचा तपास करणार असल्याचे म्हटले आहे. 

बातम्या आणखी आहेत...