आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

RSS शिबीरात साऊथ अॅक्ट्रेसने फिल्मी गाण्यावर लगावले ठुमके, VIDEO आला समोर

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
प्राची अधिकारी साऊथ अॅक्ट्रेस आहे. सध्या उत्तराखंडमध्ये आयोजित संघाच्या शिबीरात सहभागी झाली आहे. - Divya Marathi
प्राची अधिकारी साऊथ अॅक्ट्रेस आहे. सध्या उत्तराखंडमध्ये आयोजित संघाच्या शिबीरात सहभागी झाली आहे.

हल्दवानी (उत्तराखंड) - राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या महिला आघाडीच्या शिबीरात साऊथ अॅक्ट्रॅस प्राची अधिकारी फिल्मी गाण्यावर ठुमके लगावतानाचा व्हिडिओ समोर आला आहे. येथील सरस्वती विद्यालयात सुरु असलेले शिबीर 19 जूनपर्यंत चालणार आहे. 

 

कोण आहे प्राची  अधिकारी 
- प्राची अधिकारी ही मुळची उत्तराखंडची असून ती हिंदू महासभेची ब्रँड अॅम्बेसेडिर आहे. 
- प्राची सध्या साऊथच्या फिल्ममध्ये अॅक्टिंग करते. तिने 14 पेक्षा जास्त चित्रपटांमध्ये काम केले आहे. 

 

कुठे सुरु आहे संघाचे शिबीर 
- उत्तराखंडच्या हल्दवानी येथील बाजापूर येथील सरस्वती शिशू मंदिरात सध्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे शिबीर सुरु आहे. 
- पुरुष आणि महिला आघाडीचे अंडर 40 शिबीर 19 जून पर्यंत चालणार आहे. 

बातम्या आणखी आहेत...