आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नारळ तोडताना शेतकऱ्याचा झाडावरच झाला धक्कादायक मृत्यू, पाहा Viral Video

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नॅशनल डेस्क/ वर्धमान - पश्चिम बंगालच्या वर्धमान जिल्ह्यातील काटवामध्ये नारळाच्या झाडावरच एका व्यक्तीचा मृत्यू झाला. सूत्रांनुसार, मृत शेतकरी नारळांची तोडणी करण्यासाठी झाडावर चढला होता, तेवढ्यात अचानक त्याचा झाडावरच मृत्यू झाला. यानंतर तो झाडावरच लटकलेला होता. खूप वेळ होऊनही तो खाली आला नाही म्हणून लोकांनी वर पाहिले तेव्हा त्यांना धक्काच बसला. मग दोरीच्या आधाराने त्याचा मृतदेह खाली उतरवण्यात आला.

 
पुढच्या स्लाइडवर पाहा, व्हायरल होत असलेला व्हिडिओ...    

बातम्या आणखी आहेत...