आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

रोडरोमियोंची पोलिसांच्या 'दुर्गा' पथकाने अशी केली धुलाई, शिकवला चांगला धडा

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कैथल - हरियाणातील कैथलध्ये असलेल्या सराफा बाजारमधील कन्या वरिष्ठ माध्यमिक विद्यालयात पोलिसांनी दुर्गा अभियान राबवले. यावेळी पोलिसांनी जवळपास 4 मोटरसायकल जप्त केल्या तर एकाला दंड ठोठावला. त्याशिवाय पोलिसांनी 20 रोडरोमियोंना ताब्यात घेतले. पोलिसांनी अनेक तरुणांची त्याच ठिकाणी धुलाईदेखिल केली. त्यानंतर नातेवाईकांना पोलिस ठाण्यात बोलावून त्यांनी माफी मागितल्यानंतर मुलांना सोडण्यात आले. 

 

बातम्या आणखी आहेत...