आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

OMG: भरलग्नात नवरीला उत्साही नातेवाइकाने घेतले उचलून, तिने चिडून मारली अशी थप्पड की नवरदेवही हादरला

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

स्पेशल डेस्क - सोशल मीडियावर एका लग्नाचा व्हिडिओ खूप व्हायरल केला जात आहे. लग्नाचा या व्हिडिओ पाहून हसून-हसून प्रत्येकाची पुरेवाट लागत आहे. हा व्हिडिओ वरमालादरम्यानचा आहे. अनेक लग्नांमध्ये पाहिले जाते की, नवरदेवाचे मित्र त्याला उचलून घेतात ज्यामुळे नवरीला हार घालायला अडचण होते. अशा वेळी नातेवाईकांपैकी कुणीतरी नवरीला उचलाते आणि मग एकमेकांना हार घालण्याचा विधी पार पडतो.

 

नवरीचा राग पाहून नवरदेवही हादरला...

या व्हिडिओतही असेच काहीसे होताना दिसत आहे. नवरीचा नातेवाईक तिला उचलून घेतो, मग नवरी खाली उतरल्याबरोबर त्याला जोरदार थप्पड लगावते. हा व्हिडिओ प्रचंड शेअर केला जात आहे. हा व्हिडिओ केव्हाचा आहे, याची पक्की माहिती उपलब्ध नाही. परंतु काही दिवसांपासून सोशल मीडियावर खूप शेअर केला जात आहे. नंतर ज्या नातेवाइकाला नवरीची चापट बसते तो बाजूला उभ्या असलेल्या दुसऱ्या महिलेला चापट मारतो. आणि स्टेजवरून काढता पाय घेतो. दुसरीकडे, नवरीचा राग पाहून नवरदेवही हादरलेला दिसत आहे.

 

पुढच्या स्लाइडवर पाहा, व्हायरल होत असलेला हा व्हिडिओ...    

बातम्या आणखी आहेत...