आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • फक्त बोलूनही करता येईल Marathi Typing, हा Tool आहे खूप कामाचा Easily Type Marathi By Speaking On This Tool Dictation Tool Helps Typing In Marathi

फक्त बोलूनही करता येईल Marathi Typing, हा Tool आहे खूप कामाचा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

स्पेशल डेस्क - मराठीत मेसेजेस पाठवण्याचा ट्रेंड आहे आणि प्रत्येक जण आजकाल मोबाइलवर मराठी टाइप करताना दिसतोय. परंतु ज्यांना मराठी टायपिंग येत नाही, त्यांना टाइप करताना हमखास अडचणी येतात आणि चुका होतात. जर तुम्हालाही मराठी मेसेजेस पाठवणे पसंत आहे, पण व्यवस्थित टायपिंग करता येत नाही, तर हे टूल तुमच्यासाठीच आहे. तुम्ही मराठीत बोलले की हे टूल तुमच्यासाठी मराठीत मेसेज Type करेल. हे कॉम्प्युटर आणि मोबाइल दोन्हींवरही वापरू शकता.

या आहेत 3 वेबसाइट्स, ज्यांवर तुम्हाला फक्त व्हिजिट करायची आहे आणि मायक्रोफोनच्या मदतीने आपला मेसेज बोलायचा आहे, जास्तीत जास्त अचूकपणे तुम्ही यावर आपला मेसेज टाइप करू शकता. 


पुढच्या स्लाइड्सवर व्हिडिओतून पाहा, कोणत्या आहेत त्या मराठी डिक्टेशनच्या वेबसाइट्स, आजपासूनच सुरू करा वापर  

बातम्या आणखी आहेत...