आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कर्ज फेडण्यासाठी या अॅक्ट्रेसने घरातच सुरू केले हे काम, बनावट नोटा छापल्याने पोलिसांनी केली अटक

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नॅशनल डेस्क - केरळमधील प्रसिद्ध टीव्ही अॅक्ट्रेस सूर्या शशिकुमार, तिची आई व बहिणीला नकली नोटा छापण्याच्या आरोपावरून पोलिसांनी अटक केली आहे. 

मीडिया रिपोर्ट्सनुसार, अॅक्ट्रेसवर प्रचंड कर्ज झाले होते. ते फेडण्यासाठीच ती आपल्या घरात नकली नोटा छापू लागली होती. 
अॅक्ट्रेस सूर्याच्या घरातून 2 लाख रुपयांच्या बनावट नोटा आढळून आल्या आहेत. या बनावट नोटा छापण्याची मास्टरमाइंड अॅक्ट्रेसची आई होती. याप्रकरणी अॅक्ट्रेससहित एकूण 8 जणांना पोलिसांनी अटक केली आहे.
घटनास्थळावरून नोटा छापण्याचे प्रिंटर, कागद व छापलेल्या काही नोटा पोलिसांनी ताब्यात घेतल्या असून पुढील तपास सुरू असल्याचे सांगितले.

 

पुढच्या स्लाइडवर पाहा, संबंधित Video व Photos...  

बातम्या आणखी आहेत...