आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Video: लोकांनी थांबवण्याचा केला प्रयत्न, मुलाला असे मारत राहिली मुलगी

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

गुमला (झारखंड): गुरुवारी संध्याकाळी 6 वाजता शहराच्या बस स्टँडवर लोकांची गर्दी होती. सर्व लोक सोडून द्या.. माफ कर... असे बोलत होते. परंतू मुलगी न घाबरता तरुणाला मारत होती. तो तरुण तिची माफी मागत होता. परंतू त्याचा काहीच परिणाम झाला नाही.


मुलीने फोन करुन 2 भावांना बोलावले

- मुलीने एका हाताने मुलाची कॉलर पकडली. दूस-या हाताने फोन करुन भावांना बोलावले. त्या दोघांनीही मिळून तरुणाला वाईट पध्दतीने मारले. लोकं खुप वेळा म्हणाल्यावर तिने त्या तरुणाला सोडले.
- रामनगरला राहणारी तरुणी गुमलामधून रांचीला जाण्यासाठी निघाली होती. तिने मुलावर आरोप लावला की, त्याने वाईट पध्दतीने तिला धक्का मारला. यानंतर मुलीने अपशब्दांचा वापर करुन मुलाला मारणे सुरु केले.


नश्यामध्ये होता आरोपी
तिथे उपस्थीत असलेल्या लोकांनी सांगितले की, आरोपी नश्यामध्ये होता. मुलीने त्याला असे का केले हे विचारले तर त्याने काहीच उत्तर दिले नाही. यानंतर मुलीला राग अजूनच वाढला. या प्रकरणाची कोणत्याच प्रकारची तक्रार करण्यात आलेली नाही. परंतू सोशल मीडियावर हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय.

 

बातम्या आणखी आहेत...