आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Live Suicide: मॉलच्या 10 मजल्यावरून उडी मारून तरुणीची आत्महत्या Girl Dies After Falling From 10th Floor Of Building

Live Suicide: मॉलच्या 10 मजल्यावरून उडी मारून तरुणीची आत्महत्या, खाली उभे लोक रोखत होते

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

- NEET परीक्षेत नापास झाल्यामुळे तणावात होती तरुणी.

- स्वत: स्कूटीवर स्वार होऊन मॉलमध्ये गेली.
- पायऱ्या चढून 10वा मजला गाठला अन् मारली उडी.

 

हैदराबाद - येथे एका तरुणीने 10 मजली मॉलवरून उडी मारून आत्महत्या केली. तेलंगण पोलिसांनुसार, 18 वर्षीय जसलीन कौर नीट परीक्षेत नापास झाल्यामुळे तणावात होती. जसलीन कचिंगुड़ाची रहिवासी होती. पोलिसांना मिळालेल्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये हे समोर आले आहे की, जसलीन सकाळी 10.30 वाजता स्कूटीवरून मॉलला पोहोचली होती. यानंतर ती पायऱ्या चढून 10व्या मजल्यावर गेली. जेव्हा छतावर पोहोचून खाली मारणार होती, तेव्हा लोकांनी आरडाओरड करून तिला रोखण्याचा प्रयत्न केला. परंतु तिने काहीही न ऐकता उडी मारली.  

 

पुढच्या स्लाइडवर पाहा, या घटनेचा धक्कदायक व्हिडिओ... 

बातम्या आणखी आहेत...