आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Honor Killing: मुलगी फोनवर प्रियकराशी मारत होती गप्पा, चिडलेल्या बापाने केली निर्घृण हत्या

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

हैदराबाद - आंध्र प्रदेशच्या कृष्णा जिल्ह्यात हॉरर किलिंगचे प्रकरण समोर आले आहे. येथे एका बापाने आपल्या 18 वर्षांची मुलीची हत्या केली. तीही फक्त यासाठी, कारण ती फोनवर एका तरुणाशी बोलत होती. चंद्रिका नावाच्या ज्या तरुणीची हत्या झाली ती, तिचा एका दिवसापूर्वीच वाढदिवस झाला. ती नुकतीच 18 वर्षांची झाली होती. नुकताच तिचा जल्लोषात वाढदिवस साजरा करण्यात आला होता. मृत चंद्रिका दोन बहिणींत सर्वात मोठी होती. 

ती फोनवर बोलत असल्याचे पाहून वडिलांच्या रागाचा पारा चढला आणि चिडून त्यांनी तिची निर्घृण हत्या केली.

 

पुढच्या स्लाइडवर पाहा, या घटनेचा Video...