आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • सिलिंडरमध्ये किती गॅस शिल्लक आहे ते घरच्या घरी असे करा चेक, खूप सोपी आहे पद्धत How To Check The Remaining Gas Level In LPG Cylinder

सिलिंडरमध्ये किती गॅस शिल्लक आहे ते घरच्या घरी असे करा चेक, खूप सोपी आहे पद्धत

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

न्यूज डेस्क - एलपीजी सिलिंडरमध्ये किती गॅस शिल्लक आहे? यावरून लोक नेहमी संभ्रमित राहतात. अचानक सिलिंडरमधील गॅस संपल्याने त्रासही सहन करावा लागतो. परंतु, गॅसचा रंग आणि सिलिंडर हलवून गॅसचा अंदाज घेतला जाऊ शकतो. शिवाय ओल्या कपड्याच्या साहाय्यानेही तुम्ही किती गॅस शिल्लक आहे हे तपासू शकता. 

ही ट्रिक खूप सोपी आहे. आणि यात मिनिटातच तुम्हाला कळेल की, सिलिंडर कधी संपणार आहे. होळकर सायन्स कॉलेजचे प्राध्यापक विजेंद्र रॉय म्हणाले की, ओल्या कापडाच्या साहाय्याने आपण सिलिंडरमध्ये किती गॅस शिल्लक आहे हे जाणून घेऊ शकतो. कारण जेथे लिक्विड असते, तेथील तापमान रिकाम्या पोकळीपेक्षा नेहमी कमी असते. या व्हिडिओतून तुम्हाला कळेल की, ओल्या कापडाच्या साहाय्याने गॅस किती शिल्लक आहे हे कसे तपासावे...

 

पुढच्या स्लाइडवर पाहा, हा माहितीपूर्ण Video... 

बातम्या आणखी आहेत...