आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पत्नी माहेरी निघून चालली होती, तिला थांबवण्यासाठी हमसून-हमसून रडला पती

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

व्हिडिओमध्ये एक महिला पतीवर रागावल्याने माहेरी जात असल्याचे दिसत आहे. त्याचेवळी तिचा पतीही स्टेशनवर पोहोचला. पती पत्नीला माहेरी जाण्यापासून अडवत आहे. पत्नी त्याचे ऐकायला तयार नसल्याने तो हमसून हमसून रडायला लागल्याचे व्हिडिओत दिसत आहे. पत्नीला राजी करण्यासाठी तो तिला वारंवार विनंती. या महिलेबरोबर इतर काही   लोकही दिसत असल्याने हा कौटुंबीक वाद असल्याचे प्रथमदर्शनी जाणवते. पण बराच वेळ स्टेशनवर हा ड्रामा सुरू असल्याचे पाहायला मिळाले. 

 

Courtesy-Viral mania

बातम्या आणखी आहेत...