आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • आता या चिमुरडीची इंटरनेवर धूम! डान्स एवढा जबरदस्त की पाहून थक्क व्हाल... Little Girl Awesome Dance, Video Goes Viral

आता या चिमुरडीची इंटरनेवर धूम, एवढा जबरदस्त डान्स की पाहून थक्क व्हाल...

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

डान्सच्या माध्यमातून इंटरनेटवर एका रात्रीतून देशभरात प्रसिद्ध झालेले विदिशाचे संजीव श्रीवास्तव ऊर्फ डब्बू अंकल तुम्हाला नक्कीच माहिती असतील. परंतु आता एका लहान मुलीचा डान्सही सोशल मीडियावर धूम करत आहे. काही दिवसांपूर्वीच मध्य प्रदेशचे 'डांसिंग अंकल' म्हणजेच संजीव श्रीवास्तव सोशल मीडियावर लोकप्रिय झाले. लग्नाच्या समारोहात डान्स करून ते एका रात्रीतून देशभरात प्रसिद्ध झाले. आता सोशल मीडियावर एका चिमुरडीचा डान्स व्हायरल होत आहे. 3 वर्षे वयाची ही चिमुरडी 'सोनू के टीटू की स्वीटी'च्या गाण्यावर जबरदस्त डान्स करताना दिसत आहे. हनी सिंगच्या या गाण्यावर चिमुरडीचे एक्स्प्रेशन्स पाहून सर्वच थक्क होत आहेत. 

 

पुढच्या स्लाइडवर तुम्हीही पाहा, वेगाने व्हायरल होत असलेला हा व्हिडिओ...   

 

बातम्या आणखी आहेत...