आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या Live Suicide Videoचे गूढ; ना FIR, ना मृतदेह

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

हरिद्वार, उत्तराखंड - येथे एका कालव्यात एका व्यक्तीद्वारे कथितरीत्या आत्महत्या करतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. याप्रकरणी आतापर्यंत कोणतीही FIR दाखल झालेली नाही, तसेच पोलिसांना कोणताही मृतदेह आढळलेला नाही. या प्रकरणाला संशयास्पद मानत पोलिसांनी आपल्या पातळीवर तपास सुरू केला आहे. हा व्हिडिओ काही दिवसांपूर्वीचा असल्याचे सांगण्यात येत आहे.

- पोलिस अधिकारी अमरजित सिंह म्हणाले की, व्हायरल व्हिडिओत एक व्यक्ती ज्वालापूर परिसरातील गंगा कलाव्यात उडी मारताना दिसत आहे. काही जण त्याला रोखण्याचा प्रयत्न करताना दिसतात, परंतु तो कुणाचेही ऐकत नाही. तो तरुण कोण होता? त्याने असे का केले? याची अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही.

 

पुढच्या स्लाइडवर पाहा, व्हायरल झालेला सुसाईडचा लाइव्ह व्हिडिओ... 

बातम्या आणखी आहेत...