आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Video-मुलीला पायाखाली दाबून मारत राहिला बाप, तोंडावर उमटले काळे-नीळे व्रण

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पंचकुला - पंचकुला येथील पिंजौरमध्ये एका व्यक्तीने त्याच्या 12 वर्षे वयाच्या मुलीला मारहाण केल्याचा व्हिडिओ समोर आला आहे. ही मुलगी जोर-जोरात रडत असल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे, पण तरीही त्याने तिला मारणे थांबनलेले नाही. या मारहाणीमुळे मुलीचे तोंड काळे-निळे पडल्याचे दिसले. मुलीच्या आईनेच हा व्हिडिओ शूट करून पोलिसांना दिला आहे. आईच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. आरोपी सध्या फरार आहे. 

 

पुढे पाहा, संबंधित PHOTOS..

 

बातम्या आणखी आहेत...