आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • मशिदीच्या आत अल्पवयीन मुलीवर बळजबरीचा प्रयत्न, आरोपी मौलवीला अटक Maulvi Caught Red Handed While Molesting A Minor Girl In Bardhaman

मशिदीच्या आत अल्पवयीन मुलीवर बळजबरीचा प्रयत्न, आरोपी मौलवीला अटक

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पश्चिम बंगालच्या बर्धमानची घटना.

यापूर्वी जम्मू-काश्मिरात अल्पवयीन मुलावर कुकर्माचे प्रकरण आले होते समोर.
आरोपी मौलवीला अटक करण्यात आली होती.

 

बर्धमान (पश्चिम बंगाल) - येथे एका मौलवीला अल्पवयीन मुलीवर बळजबरी केल्याच्या प्रयत्नात अटक करण्यात आली आहे. सूत्रांनुसार, मुलगी आपल्या आईसोबत मशिदीत मौलवीकडून जादूटोण्याच्या साहाय्याने उपचार घेण्यासाठी होती. उपचारांच्या बहाण्याने 25 वर्षीय मौलवी बदरुद्दीन शेख तिला एकटीला रूममध्ये घेऊन गेला. तेथे त्याने अल्पवयीन मुलीवर बळजबरी केल्याचा आरोप आहे. मुलगी ओरडल्याने तिची आई आणि काही लोकांनी तिला वाचवले आणि मौलवीला पोलिसांच्या स्वाधीन केले. ही घटना 4 जूनची असल्याचे समोर आले आहे.

 

पुढच्या स्लाइडवर पाहा, या प्रकरणाचा Video... 

बातम्या आणखी आहेत...