आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रूम बंद करून \'असा\' डान्स करत होत्या मुली, आईने पाहताच काढली चप्पल! Viral Video

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नॅशनल डेस्क - सर्वसाधारणपणे आपल्या मुलांना डान्स करताना पाहून आई-वडील खूप खुश होतात. मुलांमधील टॅलेंट पाहून त्यांना अभिमानही वाटतो. परंतु सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, जो याच्या नेमका उलट आहे.  एक आई आपल्या दोन मुलींचा डान्स पाहून एवढी चिडते की, त्यांना चपलेने मारहाण करायला लागते. हा व्हिडिओ यूट्यूबवर 3 जुलैला अपलोड करण्यात आला आहे. हे केव्हाचा आणि कुठला आहे, हे सध्या स्पष्ट होऊ शकलेले नाही.

इंटरनेटवर व्हायरल झालेल्या या व्हिडिओला पाहून लोक मुलींच्या डान्सची मजा घेत आहेत, तर काही आईची अशी रिअॅक्शन पाहून गमतीशीर प्रतिक्रिया व्यक्त करत आहेत. 

 

पुढच्या स्लाइडवर पाहा, Viral होत असलेला हा Video  

 

बातम्या आणखी आहेत...