आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • नवरदेवाचे मित्रच काढतात नवरीचे कपडे Most Weird Marriage Tradition Of China Where Brides Clothes Removed By Grooms Friends

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

नवरदेवाचे मित्रच काढतात नवरीचे कपडे, विचित्र आहे या देशाची ही परंपरा

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
चीनमध्ये ही विचित्र परंपरा असल्याचे सांगण्यात येते. - Divya Marathi
चीनमध्ये ही विचित्र परंपरा असल्याचे सांगण्यात येते.

लग्नावरून प्रत्येक देशाची एक आपली परंपरा आणि रीतिरिवाज असतात. अनेक परंपरा या थोरामोठ्यांचा आदर करणाऱ्या, हृदयाला स्पर्श करून जाणाऱ्या असतात, परंतु काही ठिकाणी एवढ्या विचित्र परंपरा आहेत की, ज्या ऐकून तुम्ही चकित व्हाल. अशीच काहीशी परंपरा आहे चीनमध्ये. येथे नवरदेवाचे मित्र नवरीचे अक्षरश: कपडे उतरवतात. आणि नवरा आपल्या मित्रांपासून तिला वाचवण्याचा प्रयत्न करतो. ही अशी अजब परंपरा आहे, जी फक्त चीनमध्येच फॉलो केली जाते. काही दिवसांपूर्वीच या विचित्र परंपरेचा एक व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. यानंतर या परंपरेवर जगभरातून जोरदार टीका करण्यात आली होती.

 

पुढच्या स्लाइडवर पाहा, या परंपरेबद्दल सांगणारा व्हिडिओ व व्हायरल झालेले दृश्य..
Courtesy- Letstalk Saddam

बातम्या आणखी आहेत...